नाशिक : एनडीएसटी निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलची पुन्हा बाजी

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलने 20 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी परिवर्तन पॅनल आणि टीडीएफ/डीसीपीएस या प्रत्येकी 12 जागा लढविणार्‍या पॅनलला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. डीसीपीएस पॅनलने झालेल्या मतविभाजनामुळे परिवर्तन पॅनलला फटका बसल्याच्या भावना अनेक सभासदांनी व्यक्त …

The post नाशिक : एनडीएसटी निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलची पुन्हा बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटी निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलची पुन्हा बाजी

नाशिक : एनडीएसटी’च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थ वाहिनी असलेल्या व शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे लक्ष लागलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी निवडणुकीस आज शनिवारी (दि. १५ ) रोजी सकाळी ८ वाजता नाशिक शहर व जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत आहे. नाशिक जिल्ह्यातील …

The post नाशिक : एनडीएसटी'च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटी’च्या मतदानाला सुरुवात, यंदा तिरंगी लढत

नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अ‍ॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटीची निवडणूक शनिवारी (दि. 15) होत आहे. ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विद्यमान संचालकांना गैरव्यवहार प्रकरणात उपनिबंधक कार्यालयाने क्लीन चिट दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तर विरोधक बॅकफूटवर गेले आहेत. एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. …

The post नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीएसटीची उद्या निवडणूक, तीनही पॅनलकडून जोरात प्रचार

नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील अकरा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी तीन पॅनलची निर्मिती झाली असून, त्यांनी आपापले उमेदवारही जाहीर केले आहेत. निवडणुकीसाठी फक्त नऊ दिवस मिळणार असल्याने तीनही पॅनलच्या उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. एनडीएसटी सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य …

The post नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एनडीएसटी’साठी यंदा तिरंगी लढत ; वाचा जाहीर उमेदवारांची नावे