तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महसूल विभागातर्फे तलाठी भरती परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक तक्रारी पुढे येत आहे. तलाठी भरती परीक्षेतील नॉर्मलायझेशनची प्रक्रिया सदोष असल्याचा दावा करत या परीक्षेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत करण्यात आली आहे. तब्बल ४ हजार ४६६ जागांसाठी राज्यभरात एकूण ५७ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. टीसीएस कंपनीमार्फत ८ …

The post तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading तलाठी भरती परिक्षेची एसआयटीतर्फे चौकशीची मागणी