जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे (Maha DBT) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या नोंदणीला प्रथम प्राधान्य देत ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे. (Pre-Matric Scholarship Scheme) इयत्ता ९ वी …

The post जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे आवाहन

नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’चा विभागात शनिवारी (दि.17) प्रारंभ करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या पंधरवड्यांतर्गत प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर राज्य शासनाने सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी सेवा …

The post नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा