जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील एका डॉक्टरला काही तरुणींनी हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्यानंतर व्हिडिओ बनवत ते व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी ८ जणांविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामानंदनगर परीसरातील ४० वर्षीय डॉक्टरांना अडकविण्यासाठी काही तरुण-तरुणींनी कट रचला. यातील एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर …

The post जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : डॉक्टरांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून मागितली ७ लाखांची खंडणी

नाशिक : ‘हमारा सपना घर और दुकान हो अपना’…. स्वप्न साकारले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ललित रूंगटा ग्रुपच्या ‘अब सब झीरो’ या ऑफरचा 25 हजार ग्राहकांनी लाभ घेऊन आपले शॉप आणि फ्लॅट घेण्याचे स्वप्न साकारले आहे. ‘हमारा सपना हर नाशिककर का घर और दुकान हो अपना’ हे ध्येय समोर ठेवून प्रयत्नशील असणारे ललित रूंगटा ग्रुपने ‘अब सब झीरो’ ही ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. ग्राहकांनी त्यास चांगला …

The post नाशिक : ‘हमारा सपना घर और दुकान हो अपना’.... स्वप्न साकारले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘हमारा सपना घर और दुकान हो अपना’…. स्वप्न साकारले