Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरला आग, प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा तीन दिवसांपूर्वी सिन्नर नाशिक मार्गावर शिंदे टोल जवळ बस जळाल्याची घटना ताजी असतानाच मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील अश्विननगर सोनाली मटण भाकरी समोर भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाने आग विझविली. मात्र, या आगीत कंटेनरचा पुढील भाग जळून खाक झाला. मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडे जाणाऱ्या कंटेनरला सिडकोतील …

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरला आग, प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर कंटेनरला आग, प्रसंगावधान राखल्याने चालक बचावला