जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

जळगाव : येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या कापसाला किमान हमीभाव 15 हजार देण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील …

The post जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कपाशीला 15 हजार हमीभाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरणार

जळगाव : कपाशीला फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शेतात कापसाला फवारणी करताना विषबाधा झालेल्या धामणगाव येथील तरुण शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत बुधवार (दि.१२) रात्री उशिरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक ज्ञानेश्वर सपकाळे (३५, रा. धामणगाव, ता. जि. जळगाव) असे मयत झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post जळगाव : कपाशीला फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कपाशीला फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू