वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा मोबाइलच्या वाढत्या स्पर्धेमुळे बीएसएनएलचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत चालले असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएल शेवटची घटका मोजतोय का? असे म्हणायची वेळ आली आहे. अपुरी कर्मचारीसंख्या, खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत प्रचंड घट सुरू झाली आहे. एकेकाळी बीएसएनएलचे लँडलाइन कनेक्शन घेण्यासाठी सहा सहा महिने वेटिंग करावे लागत असे. कुणाची खासदाराची ओळख …

The post वाढती स्पर्धा 'बीएसएनएल'साठी ठरली डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी