नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेनंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार असून, पात्र शेतकर्‍यांना अनुदानवाटप होणार आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकर्‍यांना कमी वेळेत लाभ होणार …

The post नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट

कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कृषी यांत्रिकीकरण योजनेत 1 एप्रिल 2022 आतापर्यंत एकूण 14 हजार 191 शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत विविध कृषी यंत्र व अवजारांसाठी 75.45 कोटी अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहे. महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेत नाशिक विभाग राज्यात अव्वल ठरत आहे, अशी माहिती विभागीय कृषी …

The post कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल