Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दत्त चौक भागात हातात कोयते घेऊन परिसरात शिवीगाळ करीत दहशत माजविण्याचा प्रकार करणारे बादल शेवरे व बाबू मेहंदळे यांना बुधवारी (दि. २२) न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रविवार, दि. १९ मार्च रोजी सिडकोतील दत्त चौक परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ रात्री चार ते पाच टवाळखोरांनी परिसरातून …

The post Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कोयता नाचविणाऱ्या गुंडांना न्यायालयीन कोठडी

नाशिक : फळविक्रेता हातात कोयता घेऊन फिरत होता, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोयता बाळगून फिरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखेतील दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. आदित्य संतोष सोळसे (२१, रा. तिवंधा लेन, भद्रकाली) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पथक भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना आदित्यबद्दल माहिती मिळाली. फळविक्री करणारा आदित्य हातात शस्त्र घेऊन फिरत …

The post नाशिक : फळविक्रेता हातात कोयता घेऊन फिरत होता, पोलिसांनी आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळविक्रेता हातात कोयता घेऊन फिरत होता, पोलिसांनी आवळल्या मुसक्या