Nashik Crime : कोष्टी गोळीबार प्रकरणी सात संशयित ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार तथा भाजप माथाडी कामगार आघाडीचा पदाधिकारी राकेश काेष्टी गाेळीबार प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मध्य प्रदेशातून सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात मुख्य सूत्रधार किरण शेळकेचा समावेश आहे. मात्र, गाेळी झाडणारा सागर पवार अद्यापही फरार आहे. त्यामुळे या गोळीबार कांडातील संशयितांची संख्या १३ वर पोहोचली असून, ११ संशयित …

The post Nashik Crime : कोष्टी गोळीबार प्रकरणी सात संशयित ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कोष्टी गोळीबार प्रकरणी सात संशयित ताब्यात