Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (दि. २४) पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी १० पासून होणाऱ्या या मेळाव्यात युवकांकरिता 4500 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत. मेळाव्यामध्ये बॉश …

The post Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी

नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2 च्या दरम्यान सातपूर आयटीआय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारतीत आयोजन केले आहे. मेळाव्यात महिंद्रा ईपीसी इरिगेशन लि., युवाशक्ती फाउंडेशन नाशिक आणि मिराक्वई व्हेन्च्युयर्स प्रा. लि. कंपन्यांचे …

The post नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी