Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे बुधवारी (दि. २४) पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सकाळी १० पासून होणाऱ्या या मेळाव्यात युवकांकरिता 4500 हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असणार आहेत. मेळाव्यामध्ये बॉश …

The post Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I रोजगार व उद्योजकता विभाग : ४५०० जागांसाठी संधी

बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उद्योगांचा अधिक विकास करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करत जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन …

The post बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : छगन भुजबळ

आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडीचे सरकार कोसळून आठ महिने झाले. राज्यात सत्तापालटानंतर काही जणांना बेरोजगारीचा ‘सामना’ करावा लागत आहे. जे बेरोजगार झालेत, त्यांना सत्ताधारी नेत्यांवर तेच तेच आरोप करावे लागत आहेत. त्यामुळे अशांना खऱ्या अर्थाने कौशल्य विकास प्रशिक्षणाची गरज आहे. आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर खऱ्या अर्थाने रोजगार देतो, असा टोला राज्याचे …

The post आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading आम्ही केवळ गप्पा मारत नाहीत, तर रोजगार देतो; सामंतांचा राऊतांना टोला

Nashik : उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उद्या रोजगार मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे रविवारी (दि.४) बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच पालकमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित असतील, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. खासदार गोडसे म्हणाले की, ‘राज्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य गोडसे यांच्या संकल्पनेतून लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी १० …

The post Nashik : उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उद्या रोजगार मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उद्या रोजगार मेळावा

रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दीपावलीच्या मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी, दि. 22 रोजी या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी …

The post रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी appeared first on पुढारी.

Continue Reading रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी

केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा :   दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 22 रोजी या रोजगार मेळाव्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रेल्वेत …

The post केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी

नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 284 पदांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. 25) मेळाव्यास प्रारंभ होणार असून, गुरुवार (दि. 28)पर्यंत मेळावा सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. ऑनलाइन रोजगार मेळाव्यामध्ये नाशिक व पुणे जिल्ह्यातील सात …

The post नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे येथे नोकरीची संधी ; 284 पदांसाठी आजपासून मेळावा