युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क -भारत हा मदर ऑफ डेमोक्रसी आहे. लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत देशातील युवकांचा सहभाग जितका अधिक वाढेल तितके देशाचे भविष्य उज्वल होईल. या देशाचा युवक हा या देशाचे सामर्थ्य आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी राजकारणात यायला हवे. भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

The post युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल appeared first on पुढारी.

Continue Reading युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल

पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे केंद्रीय सुरक्षा पथकासह राज्य सुरक्षा यंत्रणा व पोलिसांसह विविध यंत्रणांनी पंचवटीतील बहुतांश परिसरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यामुळे पंचवटीतील तपोवन परिसरासह काळाराम मंदिर, रामकुंड, मोदी मैदान येथे छावणीचे स्वरूप आले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच रोड शो ची पोलिसांनी रंगीत तालिम घेतली. …

The post पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम मोदींचा नाशिक दौरा; पंचवटीला छावणीचे स्वरूप

कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात आजपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशाचा अमृतकाळ ते सुवर्णकाळ या प्रवासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना संबोधित करणार आहेत. नाशिक तीर्थक्षेत्रात जसा कुंभमेळा भरतो तसा युवकांचा महाकुंभ या महोत्सवानिमित्त भरणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांसोबत त्यांनी चर्चा केली. …

The post कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार appeared first on पुढारी.

Continue Reading कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी

जळगाव : पुढारी वृत्‍तसेवा :   दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजगार मेळाव्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 22 रोजी या रोजगार मेळाव्या अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रेल्वेत …

The post केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात १०१ तरुणांना रेल्वेत मिळाली नाेकरी