नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा अमृतधाम – हिरावाडी लिंकरोड परिसरातील शिवकृपानगरमध्ये सलग दोन दिवस घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पंचवटी पोलिस अलर्ट झाले असून, शहर काँग्रेस व्हीजेएनटी विभागाने केलेल्या मागणीनुसार घरफोडी व चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी परिसरात ‘क्यूआर कोड’ कार्यान्वित करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व परिसरातील महिलांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा …

The post नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सततच्या चोरीच्या घटनांमुळे अखेर क्यूआर कोड कार्यान्वित

नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश बनकर यांच्या संकल्पनेतून व डिजिटल इंडिया या शासनाच्या धोरणानुसार पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन दिले जात आहेत. नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा विशेष म्हणजे नागरिकांना ग्रामपंचायतीचे कर हे फोन पे, गुगल पे, पे- टीएम आदी डिजिटल …

The post नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारभार आता ऑनलाइन