विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : दीपिका वाघ ट्रेकिंग स्वत:ला ओळखण्याचा एक विलक्षण अनुभव देतो. यामुळे माणसाला स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा मिळते. ‘ये जवानी है दिवाना’ सिनेमात दाखवण्यात आलेल्या ट्रेक कॅम्पनंतर ट्रेकिंगची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली. पण, ट्रेक करणे एवढे सोपे नसते त्यासाठी शरीराबरोबर मनाची तयारी करावी लागते. इतर पर्यटनांपेक्षा ट्रेकिंग पूर्णपणे वेगळे असते. इथे हॉटेलमध्ये जाऊन घरासारखे राहता …

The post विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट appeared first on पुढारी.

Continue Reading विलक्षण अनुभव : स्वत:मधील क्षमता ओळखून प्रेरणा देणारे ट्रेक पॉइंट

नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो!

नाशिक : गौरव अहिरे कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याचे वास्तव दरवर्षी समोर येत असते. त्यामुळे राज्यातील कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याची क्षमता वाढवली जाते. गत दोन आर्थिक वर्षांत राज्यातील कारागृहांमध्ये सहा टक्के म्हणजेच 1 हजार 361 बंदी क्षमता वाढवण्यात आली. मात्र याच कालावधीत 15 टक्के बंदी वाढले आहेत. त्यामुळे वाढीव क्षमताही अपुरी पडत असून राज्यातील कारागृहांमध्ये सद्यस्थितीत …

The post नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कारागृहांमधील क्षमतावाढीला बंदिवानांनी दिला खो!