२० लाखांसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जागा खरेदी-विक्रीच्या वादातून दोघांनी मिळून एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास मुलास जीवे मारण्याची धमकी व्यावसायिकास दिली. याप्रकरणी दोन संशयितांविरोधात सरकारवाडा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय असलेले बांधकाम व्यावसायिक समीर श्यामराव केदार (४८) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित …

Continue Reading २० लाखांसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलास जीवे मारण्याची धमकी

सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- प्रसिद्धी गायक सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे दोघांनी २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडकर यांनी शहरातील नाशिकरोड परिसरालगत संगीत महाविद्यालय सुरु करण्यासाठी भूखंड खरेदी केल्याचे समजते. या जागेची पाहणी करण्यासाठी वाडकर यांचा स्वीय …

The post सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सुरेश वाडकर यांच्या स्वीय सहायकाकडे २० कोटींच्या खंडणीची मागणी