खंडणी घेणाऱ्या मायलेकासह तिघांना जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून धमकावत दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कृषी सहायक महिला अधिकाऱ्यासह तिचा मुलगा व भावास न्यायालयाने जामीन मंजूर केला. सारिका बापूराव साेनवणे (४२), माेहित बापूराव साेनवणे (२५, दोघे रा. नाशिक), विनोद सयाजी चव्हाण (४४, रा. देवळा) अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत. निंबा शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार, …

The post खंडणी घेणाऱ्या मायलेकासह तिघांना जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणी घेणाऱ्या मायलेकासह तिघांना जामीन