नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विसर्जन मिरवणूक मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धावपळ सुरू असली तरी हे कामकाज करताना ठेकेदारांकडून दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठेकेदारांकडून काम करण्याच्या नावाखाली पावसातच खड्डे बुजविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठेकेदारांना …

The post नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काम करण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडून पावसातच खड्डे दुरुस्ती

नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटीतील सर्व मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पंचवटीकर हैराण झाले असून, यासंदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध करताच मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजविण्यास मुहूर्त सापडला आहे. या विभागाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून, डांबर व बारीक खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. जालना : तीन जणांचा जुन्या वादातून एकावर …

The post नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत रस्ते दुरस्तीला अखेर मुहूर्त