नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून जुने नाशिकमधील गावठाण भागात पाणी, गटार, वीज व रस्त्यांची कामे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करताच सुरू असल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शालिमार भागातील पटेल कॉलनीत कामे करताना पाण्याची लाइन तुटल्याने येथील सुमारे 50 दुकाने पाण्यात आहेत. यामुळे या कामांची चौकशी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, …

The post नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

नाशिक : टाकळीतील खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे म्हणजे ‘दिव्यच’

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा माजी महापौर अशोक दिवे यांचे टाकळी गावात निवासस्थान आहे. रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या निवासस्थानाजवळ मोठे खड्डे आहेत. त्यामुळे दुचाकी अन् चारचाकी वाहनधारक त्रस्त झाले आहेत. सध्या प्रशासकीय राजवट असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ठाणे : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती …

The post नाशिक : टाकळीतील खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे म्हणजे ‘दिव्यच’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टाकळीतील खड्ड्यांतून मार्गक्रमण करणे म्हणजे ‘दिव्यच’