खासगी सावकार वैभव देवरेची रवानगी सेंट्रल जेलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खासगी सावकार वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी (दि. २१) त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. देवरेसह त्याची पत्नी, नातलग व इतरांविरोधात जबरी चोरी, सावकारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्जवाटप …

Continue Reading खासगी सावकार वैभव देवरेची रवानगी सेंट्रल जेलला