नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंंचवटीसह शहराच्या अनेक भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून पुन्हा एकदा वेगवेगळ्या पाइपलाइन, केबल क्रॉसिंग, सिग्नल यंत्रणा उभारणी यासाठी रस्ते खोदण्याचे काम जोमात सुरू आहे. आधीच रस्ते अतिशय अरुंद असून, त्यात खोदाई केल्याने ते अर्धेच झाले आहेत. मात्र, ते लवकर बुजवण्याची तत्परता दाखविली जात नसल्याने वाहनधारक व नागरिकांना कोमात जाण्याची वेळ आली …

The post नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील स्मार्ट रस्त्याचे खड्डे कधी बुजणार?

नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून शहरासह उपनगरांमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमधून वाटचाल करावी लागली. त्यानंतर आता रस्त्यांची बऱ्यापैकी डागडुजी होत नाही, तोच संबंधित कंपनीमार्फत पुन्हा रस्त्यांलगतचे खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीला सामोरे जावे लागत आहे. पुणे : ’स्वच्छ जल से सुरक्षा’ला …

The post नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम