डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवारपासून शहर व परिसरात बरसत असलेल्या रिमझिम पावसानेच महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) गॅस पाइपलाइनसाठी शहरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा केली होती. रस्ते खोदाईचे काम तत्काळ थांबविले जावे तसेच खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली गेल्यानंतर महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांवर थिगळे बसविण्याचे काम केले. मात्र, …

The post डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून शहरासह उपनगरांमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमधून वाटचाल करावी लागली. त्यानंतर आता रस्त्यांची बऱ्यापैकी डागडुजी होत नाही, तोच संबंधित कंपनीमार्फत पुन्हा रस्त्यांलगतचे खोदकाम सुरू करण्यात आल्याने नागरिकांना खड्डे आणि धुळीला सामोरे जावे लागत आहे. पुणे : ’स्वच्छ जल से सुरक्षा’ला …

The post नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नॅचरल गॅस कंपनीकडून शहरात पुन्हा खोदकाम