जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार

जळगाव : आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज (दि.२३) पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते. अमळनेर-धुळे या मार्गाने ते नाशिकला जाण्यासाठी (एमएच १९ डीव्ही ४१९९) क्रमांकाच्या शासकीय वाहनाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील …

The post जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भरधाव ट्रकची धडक, अमळनेरचे गटविकास अधिकारी ठार