नाशिक : गॅस सिलिंडर मागितल्याचा राग आल्याने बहिणीचे आपटले डोके

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा घरातील गॅस सिलिंडर परत मागितल्याचा राग आल्याने भावाने बहिणीचे डोके भिंतीवर आपटून दुखापत केल्याची घटना कुमावतनगर येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून यात महिलेचा जीव वाचला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे बहिणीच्या सुखासाठी सर्वस्व त्यागण्यासाठी भाऊ कायम तत्पर असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे …

The post नाशिक : गॅस सिलिंडर मागितल्याचा राग आल्याने बहिणीचे आपटले डोके appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गॅस सिलिंडर मागितल्याचा राग आल्याने बहिणीचे आपटले डोके