पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तूर्तास या सोहळ्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मोहोर उमटली नसली तरी जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. (Nashik Goda Aarti0 अयोध्यामध्ये येत्या २२ तारखेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य …

The post पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता ! appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !