गोदा आरतीसाठी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दक्षिण वाहिनी गोदावरीच्या महाआरतीवरुन पुरोहित संघानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि.१६) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत सोमवारी (दि.१९) महाआरतीवेळी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. (Nashik Goda Aarti) वाराणसीच्या …

The post गोदा आरतीसाठी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading गोदा आरतीसाठी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी

पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकनगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तूर्तास या सोहळ्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मोहोर उमटली नसली तरी जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. (Nashik Goda Aarti0 अयोध्यामध्ये येत्या २२ तारखेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य …

The post पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता ! appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधानांच्या हस्ते गोदा आरतीचा प्रारंभ होण्याची शक्यता !