नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ

नाशिक : राज्यभर गाजलेल्या कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ कोटींच्या अपहाराप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष संशयित पंकज सुभाष पारख यांच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी (दि. १०) न्यायालयाने वाढ केली. त्यामुळे संशयित पारखला पुढील पाच दिवस पोलिस कोठडीतच काढावे लागणार आहे. गेल्या गुरुवारी (दि. २) मध्यरात्री तिडके कॉलनीतून ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने …

The post नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाेल्डमॅन पारखच्या पोलिस काेठडीत वाढ

नाशिक : गाेल्डमॅन पारखला आठ दिवसांची पोलिस काेठडी, 22 कोटींचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यभर गाजलेल्या कै. सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ कोटींच्या अपहाराप्रकरणी पतसंस्थेचे संस्थापक संचालक तथा येवल्याचे माजी नगराध्यक्ष संशयित पंकज सुभाष पारख यांना गुरुवारी (दि.२) मध्यरात्री तिडके कॉलनीतून ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या होत्या. शुक्रवारी (दि.३) संशयित पारख यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी …

The post नाशिक : गाेल्डमॅन पारखला आठ दिवसांची पोलिस काेठडी, 22 कोटींचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गाेल्डमॅन पारखला आठ दिवसांची पोलिस काेठडी, 22 कोटींचा अपहार