Dhule : पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान मिळाले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच दुसरी मोठी कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पारधी यांना अवैधरित्या गोवंशांची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाली होती. या महितीवरून पिंपळनेर पोलिसांनी कारवाईसाठी …

The post Dhule : पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल १६ गोवंशांना जीवदान