Nashik Crime : गोवंश वाहतुकदाराच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गाय आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या त्रिकुटाला अडवून कसारा घाटात बेदम मारहाणप्रकरणी तसेच त्यातील एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना इगतपुरी न्यायालयाने १७ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापुर तालुक्यातील विहीतगाव येथुन आठ जुनला रात्री एका टेम्पोत दोन …

The post Nashik Crime : गोवंश वाहतुकदाराच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गोवंश वाहतुकदाराच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांना अटक