ग्रामपंचायत निवडणूक नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला विजयाचा गुलाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १९६ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मात्र, माघारीच्या दिवशीच गुलालाची उधळण केली गेल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण ऐन माघारीच्या दिवशी ५७४ सदस्य आणि १६ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता बहुतांश ग्रामपंचायतींकडून प्रयत्न केले जात होते. याकरिता माघारीच्या दिवसापर्यंत खलबते सुरू होते. त्याचबरोबर …

The post ग्रामपंचायत निवडणूक नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला विजयाचा गुलाल appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला विजयाचा गुलाल

Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे ‘इतके’ अर्ज बाद; आज अंतिम माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक (Nashik Gram Panchayat Election) कार्यक्रमाअंतर्गत साेमवारी (दि. ५) अर्ज छाननीत सदस्य पदाचे ५६ तर थेट सरपंच पदासाठीचे १० अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.७) पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. सार्वत्रिक निवडणूकाअंतर्गत जिल्ह्यातील १४ तालूक्यातील १९६ ग्रामपंचायतींमध्ये (Nashik Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील ३८४ …

The post Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे 'इतके' अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे ‘इतके’ अर्ज बाद; आज अंतिम माघारी