नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा

नाशिक : जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी रविवारी (दि. ५) मतदान झाले. निवडणुकीत तब्बल ९० टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावताना उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद केले. आज सोमवारी (दि. ६) तहसील कार्यालयांमध्ये ...

Continue Reading नाशिकमधील ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिक वर पाहा

नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या १८ रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुरळा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी बसला. या सर्व ठिकाणी रविवारी (दि.५) मतदान होत असून, मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे साहित्यासह शनिवारी (दि.४) मतदान केंद्रांकडे रवाना होतील. (Nashik Gram Panchayat Election) जिल्ह्यामध्ये ४८ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू …

The post नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

नाशिक,  इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. …

The post Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे ‘इतके’ अर्ज बाद; आज अंतिम माघारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक (Nashik Gram Panchayat Election) कार्यक्रमाअंतर्गत साेमवारी (दि. ५) अर्ज छाननीत सदस्य पदाचे ५६ तर थेट सरपंच पदासाठीचे १० अर्ज बाद ठरले. दरम्यान, बुधवार (दि.७) पर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. सार्वत्रिक निवडणूकाअंतर्गत जिल्ह्यातील १४ तालूक्यातील १९६ ग्रामपंचायतींमध्ये (Nashik Gram Panchayat Election) रणधुमाळी सुरू आहे. या ग्रामपंचायतींमधील ३८४ …

The post Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे 'इतके' अर्ज बाद; आज अंतिम माघारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat Election : सरपंच, सदस्यांचे ‘इतके’ अर्ज बाद; आज अंतिम माघारी

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या निवडणुकींमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने सोळा ठिकाणी सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष रवींद्र वारुणसे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, भूषण आडसरे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होेते. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने मुळेगाव-अंकुश भस्मे, रोहिले-सचिन …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सोळा सरपंचपदांवर ‘बाळासाहेबांची शिवसेने’चा दावा