Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

नाशिक,  इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांना थेट हेलिकॉप्टरने गावी आणणाऱ्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचंड चुरस दिसून आली. हेलिकॉप्टरमुळे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या मुंढेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगला चंद्रकांत गतीर या निवडून आल्या. गाजलेले दिवंगत हायटेक सरपंच चंद्रकांत गतीर यांच्या त्या पत्नी आहेत. …

The post Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat : इगतपुरीच्या दोन्ही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

Nashik Gram Panchayat Election Results Live : तुमच्या गावचा कारभारी कोण? पाहा इथे…

नाशिक : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी आज मंगळवारी (दि. २०) तालुकास्तरावर मतमोजणी सुरु आहे.  दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता असून, त्यानंतरच कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होईल. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १८९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. १८) शांततेत मतदान पार पडले. थेट सरपंच व सदस्य पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदारांनी त्यांचा …

The post Nashik Gram Panchayat Election Results Live : तुमच्या गावचा कारभारी कोण? पाहा इथे... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Gram Panchayat Election Results Live : तुमच्या गावचा कारभारी कोण? पाहा इथे…