उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे शहरातील उष्णतेचा पार ३९ अंशांवर गेल्याने उष्माघाताचा धोका बळावला आहे. वाढत्या तापमानात जलशुष्कता (डिहायड्रेशन) होऊन मृत्यू ओढावण्याची शक्यता असल्याने वेळीच उपचार करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. दरम्यान, उष्माघात झालेल्यांवर तत्काळ उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ग्लोबल …

The post उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading उष्णतेचा धोका वाढलाय; डिहायड्रेशनमुळे मृत्यूही ओढावण्याची भीती