घोरपड लिंगविक्री प्रकरणी तिघांना २ दिवसांची वनकोठडी

नाशिक पुढारी वृत्तसेवा- घोरपड लिंगविक्री प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीघांना मनमाड न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. मंगळवार (दि. २) रोजी मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात बनावट ग्राहक बनुन तीन आरोपींना सीने स्टाईल पध्दतीने पाठलाग करुन जेरबंद केले होते. त्यांच्याकडे नर घोरपडीचे लिंगे-119, मोटरसायकल-2, मोबाईल-3 असा मुद्देमाल आढळला होता. दरम्यान, आरोपी राजेंद्र भोसले, रुपेश भोसले, रॉकी …

The post घोरपड लिंगविक्री प्रकरणी तिघांना २ दिवसांची वनकोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading घोरपड लिंगविक्री प्रकरणी तिघांना २ दिवसांची वनकोठडी