नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनावरांसाठीच्या उत्पादित चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध चारा परजिल्ह्यात वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तसे आदेश काढले आहेत. एप्रिलच्या प्रारंभी जिल्ह्याला दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. प्रमुख २४ धरणांत केवळ ३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गावागावांत पाण्याचे दुर्भीक्ष जाणवत असताना दुसरीकडे …

The post नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातून परजिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी