नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी शहरातील मध्यवर्ती भागात भूमीगत गटारींचे पहिलेच काम करण्यास आले. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्व गटारींचे पाणी रस्त्यावर आले आहे. भुमीगत गटारातून पाणी प्रवाहित होतच नाही अशी ओरड ग्रामस्थ करत आहे. नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले रविवार (दि.४) रोजी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे येथील गटाराचे …

The post नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा प्रभाग क्रमांक २४ मध्ये ठिकठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेज लाइनचे चेंबर जमिनीत बुजले गेले आहेत, काही रस्त्याच्या वर आले आहेत, तुटले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. ज्या भागात पावसाळी गटारीची लाइन नाही, तेथे पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास या पाण्यातच जनआंदोलन करण्यात येईल, असा …

The post नाशिक : ...तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

नाशिक : महाराष्ट्र- उत्तराखंड गुंतवणूक करार; महाराष्ट्र चेंबर, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पुढाकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर व उत्तराखंड येथील सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यात गुंतवणुकीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केले असून, या करारामुळे दोन्ही राज्यांच्या व्यापार, उद्योगांच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल टाकल्याचे त्यांनी म्हटले आहे. Nashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज …

The post नाशिक : महाराष्ट्र- उत्तराखंड गुंतवणूक करार; महाराष्ट्र चेंबर, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पुढाकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महाराष्ट्र- उत्तराखंड गुंतवणूक करार; महाराष्ट्र चेंबर, सिडकुल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा पुढाकार