पिंपळनेर : ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुपुत्र झाला क्लास वन अधिकारी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामविकास अधिकारी डी. डी. चौरे व जयश्री चौरे यांचा मुलगा कल्पेश उर्फ बंटी हा लोकसेवा आयोगाने घेतलेल्या सहाय्यक नगर रचनाकार वर्ग १ या पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. कल्पेश चौरे याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं. १, पिंपळनेर माध्यमिक शिक्षण दहावी (२०१४) पर्यंत कर्म. आ. मा. …

The post पिंपळनेर : ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुपुत्र झाला क्लास वन अधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ग्रामविकास अधिकाऱ्याचा सुपुत्र झाला क्लास वन अधिकारी

दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

नाशिक (नगरसूल) : भाऊलाल कुडके येथील येवला – नांदगाव राज्य मार्ग क्रमांक 25 वरील वळणावर भरणार्‍या आठवडे बाजारामुळे होणार्‍या वाहतूक कोंडीसह बाजारकरूंच्या जीविताला निर्माण होणार्‍या धोक्याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रकाशित होताच हा बाजार पर्यायी जागेत स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरत …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : नगरसूल आठवडे बाजार पर्यायी जागेत; घेतला मोकळा श्वास

नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी शहरातील मध्यवर्ती भागात भूमीगत गटारींचे पहिलेच काम करण्यास आले. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्व गटारींचे पाणी रस्त्यावर आले आहे. भुमीगत गटारातून पाणी प्रवाहित होतच नाही अशी ओरड ग्रामस्थ करत आहे. नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले रविवार (दि.४) रोजी सकाळी अचानक आलेल्या पावसामुळे येथील गटाराचे …

The post नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहरातील भुमीगत गटारींचा पावसाळ्यापूर्वीच फज्जा

नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!!

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या अस्टोन पेपर मिल प्रा. ली. या कंपनीच्या बॉयलर मधून निघणारा धूर आणि अती उग्र वास आदी समस्यांमुळे  कंपनीला ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने टाळे ठोकले आहे. तसेच उत्पादन देखील तूर्तास बंद करण्यात आले आहे. मागील सात आठ महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी …

The post नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे...उत्पादन तूर्तास बंद!! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!!