Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात तसेच नाशिक शहर व अहमदनगर जिल्ह्यात विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असणार्‍या अट्टल चोरट्यांपैकी एका चोरट्याला जेरबंद करण्यात वावी पोलिसांना यश आले असून अंधाराचा फायदा घेऊन दोन चोरटे फरार झाले. सुरज मनोहर कापसे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) असे चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. वावी पोलिस ठाण्याच्या …

The post Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंधाराचा फायदा घेत दोघे निसटले, एकाला पकडले

नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पुरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. यात चोरट्याने 32 इंची एलईडी टीव्ही चोरून नेला होता. मात्र, चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी या प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत गुप्त माहितीच्या आधारे प्रभाकर धोंडिराम आवारे …

The post नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेत चोरी करणारा चोरटा जेरबंद