जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन-चार दिवस मागे-पुढे होतील परंतु, आम्हाला मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. आरक्षणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणाला वेगळे वळण मिळायला नको, त्यामुळे या मुद्द्यावरून कोणी भांडू नये, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ, असा दावा करत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. आम्ही त्यांना विनंती …

The post जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन  appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगेंना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही : महाजन 

जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण

देवळा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तालुक्यातील महालपाटणे येथे आज शनिवार (दि. २८) रोजी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. यात गावातील सर्वच सकल मराठा समाज बांधवानी सहभाग घेतला आहे. तसेच या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली …

The post जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण

मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ

 नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथील सभेत छगन भुजबळ यांना आज चांगलेच टार्गेट केले. त्यापार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील जरांगे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. भुजबळ म्हणाले, मला मराठ्यांनी मोठं केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहे. मात्र मीही अनेक मराठा नेत्यांसोबत काम करत होतो. पवार साहेबांसोबत माझेही …

The post मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading मला मोठं केलं ते शिवसेना अन् बाळासाहेबांनी : छगन भुजबळ