जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे श्रीराम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो, हे जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य केवळ मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे. प्रभू श्रीरामचंद्रांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी, जितेंद्र आव्हाड यांची …

The post जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र आव्हाडांची डीएनए टेस्ट करा : गिरीश महाजन

आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचा आ. जितेंद्र आव्हाड दावा हास्यास्पद असल्याची टिका महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी केली. उंटवाडी येथील बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारित वास्तूच्या उद्घाटनासाठी तटकरे गुरुवारी शहरात आल्या होत्या. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय …

The post आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका  appeared first on पुढारी.

Continue Reading आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका 

जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शिर्डीमध्ये सुरू असलेल्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यभरात निदर्शने केली जात आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून साधू- महंतांनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे …

The post जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करून अटक करा

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये साधू-महंतांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात (Jitendra Awad) गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटानेही मायको सर्कल येथील कार्यालयासमोर आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास उलटे लटकवत जोडे मारो आंदोलन केले. राष्ट्रवादी (शरद पवार गटा)चे नेते आव्हाड यांनी शिर्डी येथील शिबिरात श्रीराम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ …

The post जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले appeared first on पुढारी.

Continue Reading जितेंद्र आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला उलटे लटकवले

नाशिकमध्ये भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मोरो

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुणे येथील जाहीर कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रविवारी (दि.५) भाजप युवा माेर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. रविवार कारंजा येथे झालेल्या या आंदोलनावेळी आ. आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मारत त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. आ. आव्हाडांनी इतिहासातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार याचा संदर्भ …

The post नाशिकमध्ये भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मोरो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला जोडे मोरो