आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतल्याचा आ. जितेंद्र आव्हाड दावा हास्यास्पद असल्याची टिका महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी केली. उंटवाडी येथील बाल व निरीक्षणगृहाच्या विस्तारित वास्तूच्या उद्घाटनासाठी तटकरे गुरुवारी शहरात आल्या होत्या. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुनील तटकरे यांचे ऐकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णय …

The post आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका  appeared first on पुढारी.

Continue Reading आव्हाडांचा दावा हास्यास्पद ; अदिती तटकरे यांची टीका