दोन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्जासाठी आजपासून पुन्हा लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून (दि. २९) लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पुन्हा एकदा नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. यावेळी उमेदवार व राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर गजबजणार आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी ३ मे ही अंतिम मुदत आहे. लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदानाचा …

Continue Reading दोन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्जासाठी आजपासून पुन्हा लगबग

नाशकात ईव्हीएम हटावसाठी प्रतीकात्मक तिरडी यात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ईव्हीएमविरोधात संविधान सन्मान वकील समितीतर्फे गुरुवारी (दि. २९) जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएमची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली. यावेळी ईव्हीएम हटविण्यासंदर्भात जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देत, लोकसभेपासून सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी करण्यात आली. संविधान सन्मान वकील समितीकडून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले. त्यात …

The post नाशकात ईव्हीएम हटावसाठी प्रतीकात्मक तिरडी यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात ईव्हीएम हटावसाठी प्रतीकात्मक तिरडी यात्रा

नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी (दि.३१) भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग शूटिंग केले. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले जात असताना त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात …

The post नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अरे आवरा यांना! चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच प्री-वेडिंग शूट

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हेरिटेज वास्तू असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण लाभले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (दि.13) हे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची उभारणी मनपाच्या स्मार्ट सिटी कंपनीने केली आहे. बि—टिशांनी 1869 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची उभारणी केली आहे. दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या या वास्तूसाठी संपूर्णपणे चिरेबंदी दगडात नव्याने प्रवेशद्वार उभारण्यात …

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाला चिरेबंदी प्रवेशद्वाराचे कोंदण, 13 ला होणार खुले