नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ‘एनडीसीए प्रोफेशनल लीग २०२२-२३’चा थरार १५ ते १८ जून या कालावधीत रंगणार आहे. या स्पर्धेत नाशिकमधील आठ संघांत एनडीसीएच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब व महात्मानगर क्रिकेट मैदानावर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत डॉक्टर्स, आर्किटेक्टस्, सीए, वकील, बिल्डर्स, इंजिनिअर्स, उद्योजक, व्यावसायिक आदी क्षेत्रात काम करणारे खेळाडू …

The post नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीसीए प्रोफेशनल लीगचा आजपासून थरार रंगणार