नाशिक : डीपीसी’च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रस्त्यांची दुरवस्था आणि ब्लॅक स्पॉटबाबत यंत्रणेची उदासीनता हीच नांदूरनाका येथील बस दुर्घटनेला कारणीभूत ठरली. रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणेला दिले. दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील सर्व ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करावे, अशाही सूचना त्यांनी महावितरणला केल्या. महावितरण व खड्ड्यांवरून लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत अधिकार्‍यांवर …

The post नाशिक : डीपीसी'च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डीपीसी’च्या बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, ब्लॅक स्पॉटवरून कारभाराचे वाभाडे

धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा नियोजन समितीच्या 23 जागांपैकी 22 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. संक्रमित क्षेत्राच्या एका जागेसाठी राज्याच्या सत्तेत सोबत असणारे शिंदे आणि भाजपच्या गटात या जागेसाठी चुरस होणार आहे. दरम्यान नियोजन समितीच्या या 22 जागांमध्ये भाजपचा वरचष्मा राहिला आहे. धुळ्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या 23 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला …

The post धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस