नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध लेखाशीर्षाखाली ५३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेली ५३ कोटी रुपयांची बीडीएस न निघाल्याने परत गेली होती. मात्र, यंदा जि.प.ने रात्री उशिरापर्यंत जागे राहात हा निधी ताब्यात घेतला आहे. प्रतीक्षा असलेल्या पुनर्नियोजनाच्या निधीची जुळवाजुळव करण्याचे काम आता जि.प.मध्ये …

The post नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेला बीडीएसवर ५३ कोटींचा निधी

सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेत पी. एम. एस. प्रणाली वारंवार बंद पडत असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही प्रणाली कायमस्वरूपी बंद करून ऑफलाइन पद्धतीने बिले द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन (सुशिक्षित बेरोजगार संघटना) नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले की, सध्या सुरू असलेल्या …

The post सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी appeared first on पुढारी.

Continue Reading सुशिक्षित बेरोजगार संघटना : बिले ऑफलाइन पद्धतीने अदा करावी