दै. पुढारी इम्पॅक्ट : सीईओंच्या कानउघडणीनंतर सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काढलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेसाठी अनुभव प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अखेरच्या दोन दिवसांसाठी तत्परता दाखवत सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत केली आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीईओ मित्तल यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्परता दाखवली आहे. आरोग्य विभागाने शनिवारपर्यंत अवघ्या …

The post दै. पुढारी इम्पॅक्ट : सीईओंच्या कानउघडणीनंतर सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत appeared first on पुढारी.

Continue Reading दै. पुढारी इम्पॅक्ट : सीईओंच्या कानउघडणीनंतर सिंगल विंडो सिस्टिम कार्यरत

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागच या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालून कारवाईस टाळाटाळ करत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पंतगाचा इतिहास आणि …

The post जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा रुग्णालय यांच्यातर्फे आयुष्मान भारतचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी पंधरा दिवस विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायतीमध्ये मोफत स्वरूपात इ-कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड काढून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात गोल्डन कार्ड योजनेसाठी १६ लाख ७ हजार १४४ लाभार्थी …

The post नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयुष्मान गोल्डन कार्डसाठी विशेष मोहीमेस प्रारंभ