नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जवळपास ६८ वर्षांची परंपरा असून, ही बँक महाराष्ट्रातील नावाजलेल्या बँकांमध्ये गणली जाते. शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बॅंकेची जिल्ह्याच्या विकासात भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तिला पुन्हा उभी राहण्यासाठी सर्व स्तरावर आपले प्रयत्न सुरू असून, बँक कात टाकणार आहे, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्हा …

The post नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा बँक कात टाकणार : दादा भुसे

नाशिक : जिल्हा बॅंकेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या बेकायदेशीर जमीन जप्ती व लिलाव प्रक्रियेविरोधात जिल्ह्यातील शेतकरी शुक्रवारी (दि.२५) एकवटले. यावेळी शेतकरी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढत बँकेच्या कारवाईचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांचे लिलाव थांबवावे यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. जिल्ह्यातील …

The post नाशिक : जिल्हा बॅंकेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बॅंकेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी संकटामुळे आर्थिक संकटात आहे. गारपीट, अवकाळी तसेच दोन वर्षे कोरोना यांमुळे शेती तोट्यात आहे. यामुळे शेतकऱ्याची कर्ज भरण्याची ऐपत नसून एनडीसीसी बँकेने सुरू केलेली जमीन जप्ती, लिलाव, दंडेलशाही थांबविण्याच्या मागणीसाठी त्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी (दि.1) धरणे व आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात …

The post नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा बँकेच्या सक्त वसुलीविरोधात उपोषण