जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ रस्त्याअभावी ज‍िल्ह्यामध्ये ज्या आद‍िवासी पाडे-वस्त्यांचा संपर्क तुटला असेल अशा गावांचा सर्वेक्षण करुन गावागावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी द‍िली. त्याचबरोबर शबरी घरकुल योजनेत ज‍िल्ह्यातील उद्द‍िष्ट देखील वाढवून देणार असल्याचेही त्यांनी सांग‍ितले. जिल्हा …

The post जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक