जिल्हा बँकेसंदर्भात उद्या मुंबईत बैठक : आमदार नरहरी झिरवाळ

नाशिक: पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली आणि शेतकऱ्यांना सवलत देण्यासंदर्भात बुधवारी (दि. २१) मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठक होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली आहे. वनारे या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आ. झिरवाळ यांची भेट घेत गेल्या १ जूनपासून सुरू असलेल्या आंदोलनाला २६७ दिवस झाले …

The post जिल्हा बँकेसंदर्भात उद्या मुंबईत बैठक : आमदार नरहरी झिरवाळ appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा बँकेसंदर्भात उद्या मुंबईत बैठक : आमदार नरहरी झिरवाळ

जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केवळ रस्त्याअभावी ज‍िल्ह्यामध्ये ज्या आद‍िवासी पाडे-वस्त्यांचा संपर्क तुटला असेल अशा गावांचा सर्वेक्षण करुन गावागावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी द‍िली. त्याचबरोबर शबरी घरकुल योजनेत ज‍िल्ह्यातील उद्द‍िष्ट देखील वाढवून देणार असल्याचेही त्यांनी सांग‍ितले. जिल्हा …

The post जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव ज‍िल्ह्यासाठी २३ कोटींच्या वाढीव निधीची मागणी; जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखडा आढावा बैठक

नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विविध कार्यक्रमांमधील भाषण असो वा वक्तव्ये यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा चर्चेत राहिले आहेत, तर कधी त्यावरून वादविवादही निर्माण होत असतात. नाशिकमध्येदेखील ते चर्चेत राहिले खरे; मात्र वादग्रस्त विधानावरून नव्हे, तर आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यामुळे. त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही ठेका धरला. आदिवासी …

The post नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले