झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर 

शहरातील १५९ झोपडपट्ट्यांपैकी अघोषित १०४ झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणासाठी नाशिकच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने आॉगस्ट २०२३ मध्ये महापालिकेच्या नगररचना, मिळकत, भूसंपादन आणि झोपडपट्टी निर्मूलन अर्थात स्लम विभागाला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले होते; परंतु या शासन आदेशाला आता चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही सर्वेक्षण तर सोडाच, पण सर्वेक्षणाच्या शासन आदेशाचाच संबंधित विभागाला …

The post झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर  appeared first on पुढारी.

Continue Reading झोपडपट्ट्या सर्वेक्षणाचे शासन आदेश धाब्यावर 

नाशिक : शहरातील १०४ झोपडपट्ट्या होणार अधिकृत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात १५९ झोपडपट्ट्या असून, त्यातील १०४ झोपडपट्ट्या आजवर अनधिकृत गणल्या गेल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार या झोपडपट्ट्या आता अधिकृत होणार आहेत. या झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, ४५ हजारांहून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. नवीन घरांसह मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, झोपडपट्टीवासीयांसाठी हा मोठा दिलासा असणार …

The post नाशिक : शहरातील १०४ झोपडपट्ट्या होणार अधिकृत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील १०४ झोपडपट्ट्या होणार अधिकृत

नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा करपावत्या वाटप करण्यास होणारा विलंब पाहता नागरिकांना घरबसल्या विनाविलंब ऑनलाइन कर भरता यावा आणि त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मनपाने घरपट्टी, पाणीपट्टीसाठी ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, त्याच धर्तीवर आता स्लम चार्जेसदेखील ऑनलाइन भरता यावे याकरता मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नव्या आर्थिक वर्षात स्लम चार्जेस अर्थात स्लम पट्टी …

The post नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता स्लम चार्जेसही ऑनलाइन भरता येणार